मुख्यपृष्ठ / पाककृती / मोगरा सरबत

Photo of Mogra sarbat by Maya Ghuse at BetterButter
606
3
0.0(0)
0

मोगरा सरबत

Nov-25-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोगरा सरबत कृती बद्दल

मोगरा सरबत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. मोगरा फुलं 2 वाट्या
  2. मध 1 वाटी
  3. मीठ चिमूटभर
  4. बर्फाचे तूकडे

सूचना

  1. फुलं रात्रभर पाण्यात भिजत घातले
  2. दांड्या तोडून
  3. सकाळी गैसवर 10 मी. उकळवून घेतले ,,गाळणीने गाळून थंड केले
  4. मध,मीठ व बर्फाचे तूकडे टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर