पुरण खीर | Puran kheer Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  25th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Puran kheer by Maya Ghuse at BetterButter
पुरण खीरby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पुरण खीर recipe

पुरण खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puran kheer Recipe in Marathi )

 • साबूदाणा अर्धी वाटी
 • चना डाळ 1 वाटी
 • गूळ 1वाटी
 • दूध 1 कप
 • काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
 • मीठ चिमूटभर

पुरण खीर | How to make Puran kheer Recipe in Marathi

 1. चना डाळ भिजवून ,उकडून घेतली
 2. साबूदाणा भिजत घातला
 3. कढईत तूप तापवून त्यात काजू बदामाचे तूकडे परतले व काढून ठेवले
 4. आता कढईत शिजवलेली चना डाळ टाकून त्यात भिजलेला साबूदाणा घालून ढवळून घेतले
 5. साखर टाकून विरघळून घेतली
 6. दूध टाकून मिसळून काजू बदामाचे तूकडे विलायची पावडर घालून सर्व्ह केले

My Tip:

नारळाचे दूध टाकले तर आणखीच लज्जत येते

Reviews for Puran kheer Recipe in Marathi (0)