Photo of Puran kheer by Maya Ghuse at BetterButter
1120
3
0.0(0)
0

पुरण खीर

Nov-25-2018
Maya Ghuse
180 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरण खीर कृती बद्दल

पुरण खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबूदाणा अर्धी वाटी
  2. चना डाळ 1 वाटी
  3. गूळ 1वाटी
  4. दूध 1 कप
  5. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  6. मीठ चिमूटभर

सूचना

  1. चना डाळ भिजवून ,उकडून घेतली
  2. साबूदाणा भिजत घातला
  3. कढईत तूप तापवून त्यात काजू बदामाचे तूकडे परतले व काढून ठेवले
  4. आता कढईत शिजवलेली चना डाळ टाकून त्यात भिजलेला साबूदाणा घालून ढवळून घेतले
  5. साखर टाकून विरघळून घेतली
  6. दूध टाकून मिसळून काजू बदामाचे तूकडे विलायची पावडर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर