Photo of Masur vadi by Madhuri Lashkariya at BetterButter
901
1
0.0(0)
0

मसूर वङे

Nov-25-2018
Madhuri Lashkariya
7 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर वङे कृती बद्दल

माझी आजी उडद दालीचे वडे खुप छान बनवायची

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. @उडद दाल 250गाम
  2. @मैदा 100गाम
  3. @लसूण पेस्ट 1चममच
  4. @हिरवी मिरची 10
  5. @कांदा 2
  6. @कोथिंबीर पाहिजे तितके
  7. @मीठ चवीनुसार
  8. @सोडा 1चममच
  9. @दही 2चमच
  10. @तळण्यासाठी तेल

सूचना

  1. 1)दाळ पाण्यात 5तास भिजवून घ्याल 2)नंतर पाण्यात निथळून घेऊ मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊ मिरची कांद्ये कोथिंबीर कापून दाळीचया पिठात मिक्स करून घेऊ मिठ ओवा सोडा टाकून मिक्स करून घेऊ दही मैदा पिठ टाकून मिक्स करून घेऊ कडई त तेल घालून गॅस वर गरम झाल्यावर गोल गोल वङी तळून घेऊ प्लेट मध्ये काढून घेऊ शेंगदाणा चटणीबरोबर टमाटा साॅस बरोबर खावू शकतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर