मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीचे मुटके

Photo of Dudhiche mutke by Geeta Koshti at BetterButter
1716
1
0.0(0)
0

दुधीचे मुटके

Nov-25-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीचे मुटके कृती बद्दल

आम्हाला दुधी आजिबात आवडत न्हवता पण आजी तर खाऊ घालणार पण तिने असे केले की समजले नाही दुधी खातोय ही तिची वेगळी क्रिस्पी रेसिपी तेव्हा पासून दुधी खाण्यास सुरू

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दुधी १
  2. गव्हाचे पीठ २ वाटी
  3. बेसन १/२ वाटी
  4. लाल तिखट २ चमचा
  5. हळद १/२ चमचा
  6. हिंग २,३ चिमटीत
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी
  9. Kothambir
  10. लसूण

सूचना

  1. दुधी ची साल काढून घ्या
  2. तो किसून घ्या
  3. गव्हाच पीठ भाजून घ्या
  4. त्यात वरील सर्व मिक्स करा
  5. मळून घ्या
  6. चाळणीवर तेल लाऊन हाताने मुठीत बसेल असे मुटके करा
  7. असे
  8. तेल लावलेल्या चाळणीत ठेवा
  9. ते मुटके त्यात वाफवण्या साठी ठेवा
  10. वाफुन झाले की असे फुगतील
  11. काढून घ्या
  12. नंतर गर झाल्यावर तेलात टाकून तळा
  13. झाल्यावर काढून आवडत असेल तर चाट मसाला टाकून खावे
  14. असे
  15. मुटके तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर