मुख्यपृष्ठ / पाककृती / जवस तीळा चे मुखवास

Photo of Flax seeds til mukhwas by seema Nadkarni at BetterButter
2310
1
0.0(0)
0

जवस तीळा चे मुखवास

Nov-25-2018
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवस तीळा चे मुखवास कृती बद्दल

माझी आजी मुखशुद्धी साठी सुपारी व मुखवास बनवायची..

रेसपी टैग

  • मध्यम
  • एव्हरी डे
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 कप जवस
  2. 1 कप तीळ
  3. 1/2 कप छोटी बडीशेप
  4. 1/2 कप मोठी बडीशेप
  5. 1/4 कप ओवा
  6. 2 चमचा हळद
  7. 2-3 चमचा हिंग
  8. चवी पुरते मीठ
  9. 2 चमचा काळे मिठ
  10. 2 चमचा दालचिनी पावडर
  11. 1/4 टि स्पून तेल

सूचना

  1. सवॅ प्रथम सगळे जिन्नस तयार करावे.
  2. दोन्ही ही बडीशेप भाजून घ्यावे.
  3. तीळ भाजून घ्यावे.
  4. जवस व ओवा पण खमंग भाजून घ्यावे.
  5. कढईत तेल तापवून त्यात हळद घालून सवँ जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  6. त्यात चवीप्रमाणे मीठ, काळे मीठ, हिंग व दालचिनी पावडर घालून एकत्र करावे.
  7. थोडे वेळ भाजून डब्यात भरून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर