सर्दिसाठी औषधी काढा | Sardi sati aushadhi kadha Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sardi sati aushadhi kadha by Chayya Bari at BetterButter
सर्दिसाठी औषधी काढाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

54

0

सर्दिसाठी औषधी काढा recipe

सर्दिसाठी औषधी काढा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sardi sati aushadhi kadha Recipe in Marathi )

 • तुळशीची पाने 20
 • बेलाची पाने 3
 • मिरे 2
 • दालचिनी छोटा तुकडा
 • आले किस 1/2चमचा
 • हळद 1चमचा
 • गूळ सुपारी इतका
 • मध 1चमचा
 • पाणी 3 ग्लास

सर्दिसाठी औषधी काढा | How to make Sardi sati aushadhi kadha Recipe in Marathi

 1. प्रथम तुळस व बेल धुवून घ्यावा व साहित्य काढून घ्यावे
 2. आता पाणी गॅसवर ठेवावे उकळी आली की हळद सोडून सर्व साहित्य घालून पाणी आटवावे
 3. आता हळद घालून पाणी 1/3 करावे
 4. काढा गाळून घ्यावा असा काढा दिवसातून 3 वेळा घ्यावा काढा पिताना त्यात मध घालावा व ढवळून घ्यावा

My Tip:

बेलामुळे प्रतिकार शक्ती वाढते म्हणून बेल वापरावा

Reviews for Sardi sati aushadhi kadha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती