मुख्यपृष्ठ / पाककृती / सर्दिसाठी औषधी काढा

Photo of Sardi sati aushadhi kadha by Chayya Bari at BetterButter
940
12
0.0(0)
1

सर्दिसाठी औषधी काढा

Nov-25-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सर्दिसाठी औषधी काढा कृती बद्दल

आजीच्या बटव्यात भरपूर औषधी असायच्या सर्दी खोकला झाला की आजी आधी काढा करून पाजायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. तुळशीची पाने 20
  2. बेलाची पाने 3
  3. मिरे 2
  4. दालचिनी छोटा तुकडा
  5. आले किस 1/2चमचा
  6. हळद 1चमचा
  7. गूळ सुपारी इतका
  8. मध 1चमचा
  9. पाणी 3 ग्लास

सूचना

  1. प्रथम तुळस व बेल धुवून घ्यावा व साहित्य काढून घ्यावे
  2. आता पाणी गॅसवर ठेवावे उकळी आली की हळद सोडून सर्व साहित्य घालून पाणी आटवावे
  3. आता हळद घालून पाणी 1/3 करावे
  4. काढा गाळून घ्यावा असा काढा दिवसातून 3 वेळा घ्यावा काढा पिताना त्यात मध घालावा व ढवळून घ्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर