मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा खीर

Photo of Sabudana kheer by Madhuri Lashkariya at BetterButter
622
3
0.0(0)
0

साबूदाणा खीर

Nov-25-2018
Madhuri Lashkariya
10 मिनिटे
तयारीची वेळ
11 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा खीर कृती बद्दल

साबूदाना खीर बनविण्यास फार सोपी पचविणासाठी हलकी अस्ते

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. @साबूदाना 100गाम
  2. @दुध 500गाम
  3. @किसमिस 3 चमचे
  4. @चारोळी 3 चमचे
  5. @काजु 8@
  6. @साखर 100गाम
  7. @विलाइची 5
  8. @तुप 2चमचे

सूचना

  1. @पहिल्यांदा साबुदाणा पाण्यात भिजवून घ्या नंतर उकडून घे @ददु एका भांड्यात गरम करून घेऊ त्यात साखर टाकून मिक्स करून घेऊ नंतर इलाची पावडर घालून मिक्स करून घेऊ नंतर किसमीस काजू चारोळी तुपात लालसर तळून घेऊ ते दुधात टाकू नंतर साबूदाणा भाड्यात वरून टाकून मिक्स करून घेऊ आता तयार आहे गरमागरम साबूदाना खीर उक@

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर