मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधाची बर्फी

Photo of Dudhachi burfi by Geeta Koshti at BetterButter
797
5
0.0(0)
0

दुधाची बर्फी

Nov-25-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधाची बर्फी कृती बद्दल

माझी आजी दूध नासल्या वर ही बर्फी करते जुने लोक काहीच वाया घालत नाही हे मात्र नक्की खरे आणि त्यात माझी आजी सुगरण

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध २ लिटर
  2. तूप
  3. लिंबु १
  4. काजू
  5. बदाम , पिस्ता
  6. साखर १ वाटी
  7. केसर कड्या ४,५

सूचना

  1. दूध उकळून लिंबाचा रस टाकून फाडून घ्या
  2. ते मऊ कपड्यात गाळून सर्व पनीर वेगळे करा
  3. बाधून तो लगदा वेगळा निथळून घ्या
  4. गॅस वर टोप मधे १ चमचा तूप टाकून तो लगदा चागलं गरम करा तो मऊ झाला
  5. की त्यात साखर घाला वेलची घाला
  6. साखर विरघळून घट्ट झाले की त्याच्या १ दब्ब्यात थापून घ्या थपल्यावर त्यावर पिस्ता काजू बदाम लावा
  7. सेट झाल्यावर काप करा
  8. व ताटात काढा
  9. बर्फी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर