BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीच्या भाकरीचा चुर्मा

Photo of Bajrichya bhakricha churma by Geeta Koshti at BetterButter
0
2
0(0)
0

बाजरीच्या भाकरीचा चुर्मा

Nov-25-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
11 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीच्या भाकरीचा चुर्मा कृती बद्दल

माझी आजी हा चुर्मा शिल्या भाकरीचा करायची खूप मस्त लागायचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाकरी २
  2. कांदा १
  3. लाल तिखट १ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल वरतून टाकण्यास
  6. शेंगदाणे १/२ वाटी
  7. Kothambir

सूचना

  1. भाकरी मिक्सर ल बारीक करा
  2. जुने लोक हातावर करायचे
  3. बारीक कांदा कापून
  4. शेंगदाणे तळून मिक्स करा
  5. लाल तिखट तेल मीठ घाला
  6. Kothambir घाला चुर्मा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर