मुख्यपृष्ठ / पाककृती / मिरची लोणचं

Photo of Mirch Pireekle by Maya Ghuse at BetterButter
332
2
0.0(0)
0

मिरची लोणचं

Nov-25-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरची लोणचं कृती बद्दल

मिरची लोणचं

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवी मिरची 7-8
  2. मोहरी पावडर अर्धी वाटी
  3. हिंग पाव चमचा
  4. जिरा पूड अर्धा चमचा
  5. हळदं 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. साखर 1 चमचा
  8. तेल 1 वाटी
  9. लिंबू अर्धे

सूचना

  1. मिरची पुसून उभी कापून घेतल्या
  2. पातेल्यात तेल तापवून 1-1जिन्नस त्यात टाकले मिसळून घेतलं
  3. थंड करून लिंबू पिळून घेतले
  4. त्यात मिरची टाकून मिसळून घेतलं
  5. बाटलीत भरून वरून कापड बांधून ठेवले ,3-4दिवसात छान मुरतं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर