मुख्यपृष्ठ / पाककृती / ओला बोंबील फ्राय

Photo of Bombay Duck fry by Tejashree Ganesh at BetterButter
769
1
0.0(0)
0

ओला बोंबील फ्राय

Nov-25-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओला बोंबील फ्राय कृती बद्दल

ही पाककृती माझ्या आजे सासूंची आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज

साहित्य सर्विंग: 2

  1. ओले बोंबील ४
  2. तांदळाचे पिठ
  3. लाल मिरची
  4. गरम मसाला
  5. दही
  6. तेल
  7. Bread crumbs ( जूने लोक रवा वापरत)

सूचना

  1. प्रथम बोंबील धुवून स्वच्छ केले.
  2. सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पेस्ट तयार केली.
  3. बोंबील कोरडा करून पिठाच्या मिश्रणात बुडवला
  4. नंतर बाजूवा ठेवलेल्या bread crumbs मधे बुडवला.
  5. वरील कृता २ वेळा केली.
  6. एका कढईमधे तेल तापत ठेवले.
  7. तापलेल्या तेलात एक एक बोंबील सोडला.
  8. मध्यम आचेवर तळून घेतले.
  9. किचन टॉवल वर काढून जास्तिचे तेल निघून जाऊ दिले.
  10. गरम गरम serve केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर