मुख्यपृष्ठ / पाककृती / उकड शेंगुळे

Photo of Ukad shengule by Geeta Koshti at BetterButter
2952
3
0.0(0)
0

उकड शेंगुळे

Nov-25-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकड शेंगुळे कृती बद्दल

आजी कडे सुट्टीला गेल्यावर हमखास होणारा असा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाच पिठ २ वाटी
  2. ज्वारी पीठ १ - १/२
  3. बेसन १ वाटी
  4. हळद १/२ चमचा
  5. Kothambir
  6. लसूण ६,७ पाकळ्या
  7. ओवा जिर पूड १ चमचा
  8. वाटलेली हिरवी मिरची इच्छेनुसार
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. सर्व पीठ घ्या
  2. ते मळून घ्या व त्याचे वलकुटी करा त्या १ बोटा इतपत असे
  3. टोप मधे तेल घालून फोडणी करा पाणी घाला
  4. व ह्या वळलेल्या शेंगुळ्या त्यात घाला
  5. थोडे शेवटी पीठ ठेऊन ते पाण्यात कालवून ते पाणी त्यात घाला
  6. त्या पाण्याने त्याला चागलं घ्ट्ट पणा येतो
  7. चागल्या शिजवून झाल्या की तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर