मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरळीच्या वड्या

Photo of Suralichya vdya by Geeta Koshti at BetterButter
33
5
0.0(0)
0

सुरळीच्या वड्या

Nov-25-2018
Geeta Koshti
13 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरळीच्या वड्या कृती बद्दल

माझी आजी ताक केले की आम्हाला सुट्टी मधे नाश्त्याला बनवून देत असे

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन 1 वाटी
  2. ताक १ वाटी
  3. हळद १/२ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. खोबर वरतून टाकण्यास
  6. मोहोरी फोडणीला
  7. कोथिम्बिर
  8. हिरवी मिरची २
  9. फोडणीसाठी जिरे तेल

सूचना

  1. बेसन,ताक व्यवसतीत मिक्स करून घ्या
  2. हलवून घ्या
  3. गॅस वर चागलं शिजवून घ्या
  4. गरम असतानाच ओट्यावर कीवा तटावर त्याच्या उल्थनिने पत्त्या ओढा त्यावर चटणी टाका
  5. २" अशी कापून त्याच्या वटकुळी करा
  6. नंतर फोडणी करून त्यावर घाला कोथिम्बिर खोबर टाका
  7. सुरळीच्या वड्या तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर