मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटोचा सार

Photo of Tomato Saar by Deepa Gad at BetterButter
1147
3
0.0(0)
0

टोमॅटोचा सार

Nov-26-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटोचा सार कृती बद्दल

माझी आजी टोमॅटो सार बनवत असे त्याची मस्त आंबट गोड अशी चव असायची, गावठी टोमॅटोची चव इकडच्या खतावर वाढलेल्या टोमॅटोला नाही येत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. १ कप ओले खोबरे
  2. टोमॅटो २ मोठे
  3. लाल मिरची ४
  4. लसूण पाकळ्या ४
  5. धने १ च
  6. हळद पाव च
  7. कांदा १
  8. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. वाटणासाठी ओले खोबरे, लसुण पाकळ्या, धने, लाल मिरची, हळद, कांदा अर्धा हे सर्व मिक्सरमध्ये थोड पाणी घालून वाटून घ्या
  2. टोपात तेल घालून चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत परता
  3. तटात वाटण घालून जरुरीनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी येऊ द्या
  4. पाच मिनिटाने गॅस बंद करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर