मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट दशमी

Photo of Tikhat Dashmi by Geeta Koshti at BetterButter
104
3
0.0(0)
0

तिखट दशमी

Nov-26-2018
Geeta Koshti
12 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट दशमी कृती बद्दल

आजी प्रवासाला जाताना नेहमी सोबत असणारा पदार्थ खूप मस्त लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाच पीठ २ वाटी
  2. बाजरीची पीठ पाव वाटी
  3. ज्वारी पीठ पाव वाटी
  4. हरभरा डाळीचं पीठ १/२ वाटी
  5. तांदळाचं पीठ पाव वाटी
  6. हळद १/२ चमचा
  7. लाल तिखट ३ चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. हिंग , कोथिम्बिर
  10. तेल वरतून लावण्यास
  11. धना पावडर १/२ चमचा
  12. जिर पूड १/२ चमचा

सूचना

  1. सर्व पीठ १ ताटात घ्या
  2. हे सर्व मिक्स करून मळून घ्यावे
  3. १० मी. त्याचे चपाती करतो तसे गोळे करून चापटिसरखे लाटून घ्या
  4. असे
  5. तव्यावर टाकून शेकून घ्या
  6. २ नी बाजूने तेल भरपूर सोडून घ्या
  7. चागल गुलाबी होपर्यंत भाजा
  8. दशमी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर