मुख्यपृष्ठ / पाककृती / खिचडा - ( मुग डाळीचा )

Photo of Khichda by Geeta Koshti at BetterButter
1519
3
0.0(0)
0

खिचडा - ( मुग डाळीचा )

Nov-26-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडा - ( मुग डाळीचा ) कृती बद्दल

घरात जर कोणी आजारी असेल त आजी खिचडा बनवून द्यायची मस्त लागायचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ २ वाटी
  2. मुगडाळ - सालीची १ वाटी
  3. लसूण ४,५ पाकळ्या
  4. ही मिरची ४
  5. कडीपत्ता ५,६ पान
  6. कोथिम्बिर
  7. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. डाळ तांदूळ घ्या
  2. हळद . ही . मिरची लसूण कोथंबीर कडीपत्ता घ्या
  3. १ भांड्यात तेल घालून फोडणी करा पाणी टाका
  4. त्यात डाळ तांदूळ टाका व ३ शिट्ट्या काढा
  5. खिचडा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर