मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मटकीची उसळ

Photo of Mod aalelya matakichi usal by Arya Paradkar at BetterButter
828
1
0.0(0)
0

मोड आलेल्या मटकीची उसळ

Nov-27-2018
Arya Paradkar
1440 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मटकीची उसळ कृती बद्दल

झटपट व खमंग पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मटकी
  2. 1 कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. कोथिंबीर
  5. 1 चमचा तिखट
  6. 1 चमचा मालवणी मसाला
  7. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. 1/2 चमचा गरम मसाला
  10. 1 चमचा गुळ
  11. 2-3 चमचे तेल
  12. 1 चमचा मोहरी
  13. 1/2 चमचा हळद
  14. पाव चमचा हिंग
  15. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सकाळी मटकी धुऊन भिजत ठेवावी व संध्याकाळी त्यातील पाणी काढून रात्रभर मोड येण्यासाठी झाकुण ठेवणे
  2. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद व कांदा घालून चांगले परतून घ्यावे नंतर टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे
  4. मटकी घालून चांगले परतून थोडे वाफवून घ्या
  5. नंतर त्यात सर्व मसाले घालून चांगले मिक्स करावे
  6. कोथिंबीर घालून बोटचपे शिजवून घ्यावे
  7. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर