मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचे शंकरपाळी

Photo of Gulache shankarpale by जयश्री जोशी at BetterButter
1654
1
0.0(0)
0

गुळाचे शंकरपाळी

Nov-27-2018
जयश्री जोशी
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचे शंकरपाळी कृती बद्दल

हे शंकरपाळी माझी आजी आषाढ महिन्यात नेहमीच करायची

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. तेल
  2. गव्हाचे पीठ
  3. थोडा मैदा
  4. पाव किलो गूळ
  5. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम गुल चिरून थोड्या पाण्यात भिजत घाला पाणी अगदी थोडे म्हणजे २टेबल स्पून
  2. नंतर गुळाचे पाणी झाल्यावर ते गाळून परातीत ओतणे
  3. त्यात थोडे मीठ ,२ टेबलस्पून तेल घालून त्यात मैदा व बसेल एव्हढे गव्हाचे पीठ घालून भिजवने
  4. नंतर त्याचा चांगला गोळा तयार होतो
  5. मग त्याची थोडी जाड अशी पोळी लाटून ती शंकरपाळी आकारात कापणे
  6. नंतर गॅसवर कधाई तापत ठेवून त्यात तेल टकणे
  7. मग शंकरपाळी चांगली गुलाबी अशी तळून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर