मुख्यपृष्ठ / पाककृती / साळीच्या लाह्यांचा चिवडा

Photo of Salichya lahyancha chivda by केतकी पारनाईक at BetterButter
2684
0
0.0(0)
0

साळीच्या लाह्यांचा चिवडा

Nov-27-2018
केतकी पारनाईक
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साळीच्या लाह्यांचा चिवडा कृती बद्दल

पौष्टिक चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी साळीच्या लाह्या
  2. शेंगादाणे
  3. कढीपत्ता
  4. फुटाण्याचे डाळ
  5. लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त
  6. हळद
  7. मीठ
  8. तेल
  9. जिरे
  10. मोहरी

सूचना

  1. साळीच्या लाह्या निवडून स्वच्छ करणे
  2. कढईत २ चमचे तेल घालावे
  3. तेल गरम झाले की मोहरी, जिरे घालावे
  4. जिर, मोहरी तडतडली की शेंगादाणे, कढीपत्ता, डाळ,हळद घालुन हलवणे
  5. मिरच्या वापरणार असाल तर मिरच्या आधी घालुन कुरकुरीत होऊ द्या
  6. तिखट वापरणार असाल तर गैस बंद करून मग तिखट घाला
  7. सगळ चांगल हलवुन घ्या
  8. आता त्यात साळीच्या लाह्या घालुन फोडणी हाताने लाह्यांवर एकत्र लावा.
  9. चिवडा हवा बंद डब्यात थंड झाल्यावर भरून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर