मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र चटणी

Photo of Mix chuteny by केतकी पारनाईक at BetterButter
3
1
0.0(0)
0

मिश्र चटणी

Nov-27-2018
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र चटणी कृती बद्दल

पौष्टिक चटणी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • लोणचं / चटणी वगैरे
 • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 2

 1. एक मोठी वाटी कढीपत्ता(धुवून कोरडा केलेला)
 2. ५० ग्राम कारळ/पाव वाटी
 3. ५० ग्राम जवस/पाव वाटी
 4. ५० ग्राम तिळ/पाव वाटी
 5. ५० ग्राम सुक खोबर(किसून)/पाव वाटी
 6. ५० ग्राम शेंगदाणे/पाव वाटी
 7. ३ सुक्या लाल मिरच्या(कश्मीरी)
 8. लाल तिखट आवडीप्रमाणे
 9. मीठ

सूचना

 1. कढईत एक छोटा चमचा तेल घालुन कढीपत्ता २ मिनीट परतुन घ्या
 2. त्याच कढईत मिरच्या, कारळ,जवस, तिळ,खोबर वेगवेगळ भाजून घेणे
 3. मिक्सर मधे तिखट,मीठ आणि बाकीच साहित्य घालुन जाडसर वाटुन घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर