मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर चा हलवा

Photo of Gajarcha halva by Geeta Koshti at BetterButter
957
4
0.0(0)
0

गाजर चा हलवा

Nov-27-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर चा हलवा कृती बद्दल

मी मझ्या आजीच्या पद्धतीने केला ती त्यात बीट घालते आम्हाला बीट अजिबात आवडत नाही पण तिने हलव्यात घात ले आणि खाऊ पण घातले तरी समजायचं नाही पण गाजराच्या हलव्या चा रंग खूप छान यायचा बघूनच हलवा खावासा वाटो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर १ किलो
  2. साखर गोडीनुसर घाला
  3. बीट रूट १
  4. वेलची पूड
  5. तूप साजूक ३ चमचे
  6. दूध १ कप
  7. पिस्ता बदाम इच्छेनुसार
  8. काजू मनुके इच्छेनुसार

सूचना

  1. गाजर आणि बीट साल काढून घ्या
  2. २ नी किसणीने किसून घ्यावे
  3. भांड्यात तूप घाला
  4. तूप गरम झाले की त्यात किस घाला
  5. चागलं परतून घ्या त्यातल पाणी आतून घ्या
  6. काजू बदाम पिस्ते कापून घ्या
  7. त्यात हे मिक्स करा मनुके सोडून
  8. कारण मनुक्यामुळे दूध फाटेल म्हणून शेवटी घाला
  9. चागलं मिक्स करून घ्या
  10. दूध आटले की हलवा शिजला
  11. आणि हलवा तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर