मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीदाणे भात

Photo of Methidane Bhat by Vaishali Joshi at BetterButter
379
3
0.0(0)
0

मेथीदाणे भात

Nov-27-2018
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीदाणे भात कृती बद्दल

त्याही काळी खाण्या पिण्या चे नियोजन पद्धतशिरपणे करून माझी आजी १५ ते २० दिवसांनी मेथी दाण्यान चा भात करत असे , तेव्हा मेथी चे महत्व कळाले नाही पण मोठे झाल्यावर कळाले ,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदुळ १ मोठी वाटी
  2. भिजलेले मेथीदाणे १ छोटी वाटी (मेथी दाणे ८-१० तास पाण्यात भिजवून ठेवावे मग निथळून घ्यावे )
  3. तेल
  4. राई
  5. जीर
  6. हळद
  7. हिंग
  8. हिरव्या मिरच्या २
  9. लसुण पाकळ्य़ा ८ - १०
  10. कोथिंबीर
  11. लिंबू
  12. मीठ

सूचना

  1. हिरव्या मिरच्या , लसुण आणि कोथिंबीर चिरुन ठेवा
  2. तांदुळ धुवून घावे व पाणी गरम करायला ठेवा
  3. कढईत तेल घालून तापल्यावर राई , जीर, हिंग घालून मिर्ची आणि लसूण फोडणीला घाला मग हळद घालून परता
  4. मेथीदाणे आणि धुवून ठेवलेले तांदुळ घालून २मिनिटे परता आणि लागेल तेवढे गरम पाणी घालून मीठ घाला व भात शिजवून घ्या मधून मधून परतून घ्या
  5. शिजल्यावर लिंबू रस पिळून मिक्स करा , कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर