मुख्यपृष्ठ / पाककृती / हद्ग्याच्या फुलाची भजी

Photo of Hadgyachya fulachi bhji by Geeta Koshti at BetterButter
1491
4
0.0(0)
0

हद्ग्याच्या फुलाची भजी

Nov-27-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हद्ग्याच्या फुलाची भजी कृती बद्दल

आजी हिवाळ्यात ही फुलं आली कि भजी हमखास करायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हादगा फुलं पाव किलो
  2. बेसन २ वाटी
  3. लाल तिखट १ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. खायचा सोडा १ चीमतिभर
  6. Kothambir

सूचना

  1. बेसन पीठ भिजवा
  2. फुल घुंन घ्या
  3. ह्या बेसन मधे ते फुल व्यवस्थित धरून बुडवून
  4. तेलात सोडायची झाल्यावर भजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर