मुख्यपृष्ठ / पाककृती / चिंचा पानक
आपल्याकडे ऊनातून आलेल्या मा़णसाला गूळ पाणी द्यायची पद्धत फार जुनी आहे..माझी आजी उन्हाळ्यात अशा मातीच्या भांड्यात असे पानक करून ठेवायची..ते भांडे दाट सावली असणाऱ्या झाडाखाली ठेवायची..त्यावर सुती कापड ओले करून गुंडाळून ठेवायची..पानक थंडगार रहावे यासाठी...उन्हाळ्यात आल्या गेल्यांचा पाहुणचार यानेच व्हायचा...औषधी आहे..भूक वाढायला व पचनासाठी गुणकारी...ह्या अशा च साम्य असणाऱ्या पानकाचा नैवेद्य सा़ऊथकडे रामनवमीला केला जातो..
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा