मुख्यपृष्ठ / पाककृती / दही बुट्टी (दही भात)

Photo of Curd Rice by Suraksha Pargaonkar at BetterButter
892
2
0.0(0)
0

दही बुट्टी (दही भात)

Nov-28-2018
Suraksha Pargaonkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही बुट्टी (दही भात) कृती बद्दल

जेवणात शेवटी खायचा पदार्थ...

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १बाउल शिजवलेला भात
  2. १वाटी दही
  3. फोडणीसाठी
  4. १/२ वाटी शेंगदाणे
  5. १चमचा मोहरी
  6. १ चमचा जिरे
  7. कडीपत्ता
  8. लाल/हिरव्या मिरच्या २ते३
  9. ५/६लसूण पाकळ्या ठेचून(ऐच्छिक)
  10. पाव चमचा हळद (ऐच्छिक)
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम साहित्य एकत्र जमवून घ्या
  2. भातात दही मिसळून घ्या
  3. फोडणी पात्रात तेल गरम करून शेंगदाणे भाजून घ्या. ते दही भातात मिसळा
  4. मग त्याच तेलात इतर फोडणी करून घ्या व मिश्रणात मिसळा.
  5. मी हिंग न वापरता लसूण वापरला फोडणीत.. लसणाची खूप छान चव येते.. तुम्ही आवडत नसल्यास हिंग वापरू शकता...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर