Photo of Kabooli by Seema Nahar at BetterButter
628
2
0.0(0)
0

कबुली

Nov-28-2018
Seema Nahar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कबुली कृती बद्दल

कबुळी आम्ही प् संग वर करून घ्यावी,सगळ्या छान वाटते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप बासमती ताँदूल
  2. 3 बटाटा
  3. 3 कांदा
  4. 1 भोपली मिचँ
  5. 5-7 बे्ड पीस
  6. 1/2 कप दाडीम
  7. 3 टेबल स्पून काजू- दा्क्ष
  8. 2 टेबल स्पून धना पावडर
  9. 2 टेबल स्पून लाल मिरची पावडर
  10. मीठ
  11. 1 टी स्पून गरम मसाला
  12. 2 टेबल स्पून कोथिंबीर
  13. तेल
  14. 2 बाउल दही

सूचना

  1. तांदूळ शिजवून गार करा।
  2. बटाटा, कांदा, भोपली मिचँ गोल- गोल करा।
  3. बे्ड, बटाटा, कांदा, भोपली मिचँ ला तेलात टाकून एक प्लेट मधे काढां।
  4. गे्वी बनावाच्या साठीं: दही मध्ये लाल मिचेल पावडर, धना पावडर, मीठ, गरम मसाला मिक्स करून ध्या।
  5. तेलात मध्ये दही ची फोडणी टाका।
  6. मग हलू- हलू दही, बटाटा, कांदा, भोपली मिचँ टाका।
  7. अशी ही गे्वी तैयार होईत।
  8. तेल मधे मीठ, काजू,दा्क्ष,तेजपत्ता,जीरा, हलदी टाकून, हलू- हलू हिलात जावा।
  9. नंतर बे्ड के टुकडे केलेले
  10. टाका आणि गेस बंद करा।
  11. एक बाउल मध्ये एक भा्ता ची परत करा
  12. त्यावर गे्वी ची परत करा।
  13. अशी एकावर एक परत ठेवा
  14. आमची कबूली तैयार झाली
  15. तेव्हा त्याचे वर सजावट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर