मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली फ्राय

Photo of Idali fry by seema Nadkarni at BetterButter
697
1
0.0(0)
0

इडली फ्राय

Nov-28-2018
seema Nadkarni
0 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली फ्राय कृती बद्दल

उरलेल्या अन्न वाया गेलेल आजी ला आवडायचे नाही त्याचा उपयोग करून नवीन पदार्थ तयार करणे हे मी आजी व आई कडून शिकली...

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 10-15 इडल्या
  2. 2-3 चमचा बारीक केलेले लसुण
  3. 1 चमचा लाल तिखट
  4. 1/4 टि स्पून हळद
  5. चवी पुरते मीठ
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. फोडणी साठी तेल
  8. 1/2 चमचा राई

सूचना

  1. इडली ला चोकोनी तुकडे करून घ्यावेत.
  2. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद घालून एकत्र करून घ्यावे.
  3. एका कढईत तेल तापवून त्यात राई + हिंग ची फोडणी करून त्यात लसूण घालून थोडे लालसर होईपर्यंत परतावे, त्यात इडल्या घालून एकत्र करावे.. थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवावे.
  4. गॅस बंद करून. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर