मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट टोमैटो ची चटनी

Photo of TOMATO CHUTTNEY by Sonia Kriplani at BetterButter
471
2
0.0(0)
0

झटपट टोमैटो ची चटनी

Nov-28-2018
Sonia Kriplani
4 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट टोमैटो ची चटनी कृती बद्दल

लहान पना पासुन ही चटनी आमच्या घरी बनते आहे आणि अजुन पर्यंत आम्ही ही चटनी खुपच आवडी ने खाती।अतिशय सोपी आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सिंधी
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमैटो,,,१पाव
  2. मिठ,,, चवि नुसार
  3. साखर,,,एक चमचा
  4. हिरवि मिर्ची,,२
  5. लाल तिखट,,,एक चमचा
  6. कोथिम्बीर
  7. तेल ,,,दोन चमचे
  8. जीरे,,,एक छोटा चमचा
  9. चॉपर ,,,टोमैटो बारीक कपन्यासाठी

सूचना

  1. टोमैटो चॉपर मध्ये बारीक करून घ्या
  2. कढईत तेल गरम करा
  3. तेल गरम झाल्यावर जीरे टाका
  4. आता मिथ, हिरवि मिर्ची,लाल तिखट,हड़द,टाका आणि लगेच टोमैटो टाका।
  5. चांगलं फिर्वून झाकण लावा
  6. पानी सूखे पर्यंत थोड़ा थोड़ा वेळने हलवत राहा
  7. पानी सुकलं की चांगलं फिर्वुन एकजिव करा
  8. आता तेल वर आले महणजे चटनी तयार झाली
  9. आता एक चमचा सख़र टाका चांगल फिर्वुन गैस बंद करा
  10. कोथिम्बीर ने सजवा, तयार आहे टोमैटो ची झटपट चटनी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर