मुख्यपृष्ठ / पाककृती / येसुर घालून दुबुक वड्या

Photo of Yesur ghalun dubuk vdya by Geeta Koshti at BetterButter
1709
6
0.0(0)
0

येसुर घालून दुबुक वड्या

Nov-28-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

येसुर घालून दुबुक वड्या कृती बद्दल

माझी आजी जेवढं नॉनव्हेज छान बनवते तितकंच वेग पण मस्त अस्त पण जे कोणी आल घरी आणि नॉनव्हेज खात नसेल त त्याच्यासाठी ही भाजी खास करून वेज वल्यांसाठी करायची ती भाजी पण तितकीच सुंदर लागायची चवीला काही तोड नाही ...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन पीठ १ वाटी
  2. खोबर ओल ३ चमचा
  3. टोमॅटो १
  4. कांदा २
  5. लसूण ५,६ पाकळ्या
  6. काळा मसाला तिखट नुसार
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
  9. येसुर २ चमचा

सूचना

  1. कांदा भाजून घ्या टोमॅटो कापा लसूण कोथंबीर हे सर्व मिक्स करा
  2. मिक्सर ला ह्याच सर्व वाटण करा
  3. १ भाड्यात तेल टाकून ते वाटण चागलं परतून घ्या
  4. हळू हळू तेल सुटेल
  5. मग त्यात काळा मसाला घाला
  6. चागलं परतून घ्यावे व भाजीत पाणी घाला
  7. १ का वाटीत येसुर घ्या ( हा ऐसुर १/२ किलो बाजरी , पाव किलो फुटण्याच्या दाळ्या ह्या पासून करतात हे २ नी भाजून बारीक करून वापरावे म्हणजे भाजी चागली घट्ट होते )
  8. त्यात पाणी घालून गुठळ्या मोडून घ्या
  9. हे भाजीत घाला
  10. आणि मीठ घालून चागलं उकळू द्या
  11. बेसन मधे तिखट हळद मीठ घाला
  12. ते चागलं मळून घ्यावे भजी बनवतो तसे
  13. भाजीला उकळी आली की त्यात ह्या पिठाचे भजी करतो तसे गोळे त्यात सोडायचे
  14. आणि चागलं शिजू द्यायचं बारीक गॅस वर चागलं उकळू द्यावे
  15. भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर