मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन सँडविच

Photo of Chicken Sandwich by Anil Pharande at BetterButter
9
0
0.0(0)
0

चिकन सँडविच

Nov-29-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन सँडविच कृती बद्दल

ब्रेकफास्ट, लंच व डिनर साठी तिन्ही वेळी करता येण्याजोगी रेसिपी

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • युरोपिअन
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मल्टिग्रेन ब्रेड स्लाइसेस 4
  2. कांदा उभा चिरलेला 1
  3. घेर्किन्स उभे चिरलेले 4
  4. मश्रूम उभे स्लाइसेस केलेले 8
  5. लेटयूस ची पाने उभी चिरून 2
  6. चिकन सलामी 8
  7. मेयोनीज सॉस 2 टे. स्पून
  8. काळी मिरी चिमूटभर
  9. ऑलिव्ह 4 उभे चिरून
  10. अमुल बटर 2 टे. स्पून

सूचना

  1. मल्टिग्रेन ब्रेड स्लाइसेस ला अमूल बटर लावा त्यावर लेटयूसची चिरलेली पाने,उभा चिरलेला कांदा,मश्रूमचे उभे काप, ऑलिव्ह चे काप, घरकिन (gherkins)चे काप ठेवा
  2. मेयोनीज सॉस, थोडीशी क्रश केलेली काळी मिरी, मीठ, चीज स्लाईस व ४ चिकन सलामी ठेवणे
  3. व त्यावर बटर लावलेला दुसरा स्लाईस ठेवणे व दोन्ही बाजूंना बटर लावून सँडविच ग्रील करणे
  4. व त्रिकोणी कापून टोमॅटो सॉस आणि मस्टर्ड सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर