मुख्यपृष्ठ / पाककृती / धानाच्या लाहया - बत्तासे लाडू

Photo of Dhanachya Lahya - Battase Ladoo by Vaishali Joshi at BetterButter
3375
1
0.0(0)
0

धानाच्या लाहया - बत्तासे लाडू

Nov-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धानाच्या लाहया - बत्तासे लाडू कृती बद्दल

दिवळीत लक्ष्मी च्या प्रसदासाठी आणलेल्या लाह्या बत्तासे उरल्यावर हे लाडू आजी करत असे .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. धानाच्या लाह्या ३ पेले
  2. बत्तासे ७-८
  3. साजुक तूप ३-४ चमचे
  4. साय ३-४ चमचे

सूचना

  1. लाह्या साफ करून आणि मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्याव्यात
  2. मिक्सर मधे पहिले लाह्यानचा जाडसर कुट करून घेवुन आणि जाड चाळणी ने चाळून घ्यावे ( आजी खलबत्त्यात कुटून घेई )
  3. बत्तासे ची पण मिक्सरमधे पीठी करून ठेवा
  4. लाह्या आणि बत्तासे पीठ दोन्ही एकत्र करून त्यात साजुक तूप पातळ करून आणि साय घालावे आणि सगळ छान एकजीव करून लाडू वळावे
  5. इतके सोपे आणि चवदार लाडू खाण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर