मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याच्या काच-या

Photo of Spicy potato slices by Suraksha Pargaonkar at BetterButter
651
1
0.0(0)
0

बटाट्याच्या काच-या

Nov-29-2018
Suraksha Pargaonkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याच्या काच-या कृती बद्दल

ही भाजी लगेच बनते...माझी आजी,आई नि मीसुद्धा बनवते....चटपटीत लागते..आज माझ्या लेकीला डब्याला दिली होती..डबा एकदम फस्त..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २मोठे बटाटे
  2. १ चमचा तिखट
  3. १/२ चमचा हळद
  4. १/२ चमचा मीठ
  5. २ चमचा तेल

सूचना

  1. प्रथम बटाटे धुवून साल काढून घ्या व आवडीच्या आकाराचे पातळ काप करून घ्या...
  2. कढईत तेल गरम करून त्यात हे काप घालुन भाजून घ्या
  3. नंतर हळद, मीठ, तिखट घालून मिसळून घ्या व झाकण ठेवून शिजवून घ्या... मधेमधे झाकण काढून हलवत रहा.. पाणी घालायचे नाही...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर