मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याच्या पातीची चटणी

Photo of Kandyachya patichi chatani by Arya Paradkar at BetterButter
3
2
0.0(0)
0

कांद्याच्या पातीची चटणी

Nov-29-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद्याच्या पातीची चटणी कृती बद्दल

आजीच्या हातची हि चटणी माझ्या फार आवडीची, तीच रेसिपी आज दाखवत आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कांद्याच्या 3-4 पाती
  2. 3-4 पातीचे कांदे
  3. 4-5 लसूण पाकळ्या
  4. 5-6 हिरव्या मिरच्या
  5. कोथिंबीर
  6. 2-3 चमचे चिंचेचा कोळ
  7. गुळ
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पातीचा कांदा निवडून धुवून घणे
  2. पात व पातीचा कांदा चिरून घ्यावा
  3. नंतर चिरलेली पात, कांदा, लसूण, कोथिंबीर, मिरची, चिंचेचा कोळ, गुळ, मीठ घालून चांगले मिक्स करून मिक्सरमधून वाटून घ्यावे
  4. पॅटिस, पराठ्या बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर