मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाची उसळ

Photo of Wheat Dana usal by Maya Ghuse at BetterButter
351
4
0.0(0)
0

गव्हाची उसळ

Nov-30-2018
Maya Ghuse
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाची उसळ कृती बद्दल

गव्हाची उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गहू 1वाटी
  2. चना डाळ अर्धी वाटी
  3. कांदा 1 चिरून
  4. हिरवी मिरची 3-4
  5. तेल 2चमचे
  6. मोहरी चिमूटभर
  7. जिरा चिमूटभर
  8. हळदं पाव चमचा
  9. हिंग चिमूटभर
  10. ओले खोबरं किस 2 चमचा
  11. लिंबाचा रस 1 चमचा
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. गहू रात्रभर भिजत घातले, सकाळी उपसून उकडून मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले,
  2. साल काढून टाकले
  3. कढईत तेल तापवून मोहरी ,जिरं, हिरवी मिरची, कांदा, हळदं, टाकून मिसळून परतून घेतले गव्हाचे वाटण व भिजलेली डाळ टाकून मिसळून घेतलं
  4. मीठ, लिंबाचा रस टाकून वरून खोबर्याचा किस टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर