Photo of Dal kanda by Geeta Koshti at BetterButter
905
5
0.0(0)
0

डाळ कांदा

Nov-30-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ कांदा कृती बद्दल

माझी आजी काही पण वया घालत न्हवती पण रात्रीची डाळ उरलेली असेल तर ती मात्र त्याचा डाळ कांदा करायची तो खूप छान लागायचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजवलेली तूरडाळ २ वाटी
  2. मीठ चवीनुसार
  3. तिखट आवडी प्रमाणे
  4. हळद १/२ चं
  5. लसूण
  6. कांदा आवडीनुसार कमी जास्त करू शकतो
  7. कोथिम्बिर
  8. तेल

सूचना

  1. डाळ शिजवून घ्या
  2. कांदा कापून लसूण कुटून घ्या
  3. भाड्यात तेल घालून फोडणी करा त्यात लसूण कांदा लाल करून घ्या
  4. त्यात हळद लाल तिखट मीठ घालून परता
  5. त्यात डाळ घाला
  6. चागलं मिक्स करावे आणि कोथिम्बिर घालावी
  7. तेल सुटते की डाळ कांदा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर