मुख्यपृष्ठ / पाककृती / साई भाजी/ सिंधी साग

Photo of Sai Bhaji/ Sindhi Sag by Sonia Kriplani at BetterButter
997
5
0.0(0)
0

साई भाजी/ सिंधी साग

Nov-30-2018
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साई भाजी/ सिंधी साग कृती बद्दल

पालक आणि दाळ मिक्स करून बनोलेली ही डिश सिंधी कुझीन ची फारच पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सिंधी
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक एक पाव
  2. चणा दाल ।एक वाटी
  3. मेथी भाजी 100ग्राम
  4. वांग,,,१
  5. कांदे,,,,२
  6. हिर्वी मिर्ची,,,४
  7. लस्नाच्या पाकड्या,,,,६
  8. टोमैटो,,,२ ते ३
  9. आले,,,,एक टुकड़ा
  10. मिठ, हळद,तिखट आवडी प्रमाणे
  11. तेल,,,,4टेबल चमचे
  12. कसूरी मेथी,,,एक चमचा

सूचना

  1. पालक मेथी आणि बकिची सर्व भाज्यां बारीक चिरून घ्या
  2. चणा दाल भिजुन ठेवा
  3. आता कुकर मध्ये तेल टाकून कांदा टाका हिर्वी मिर्ची टाका
  4. कांदा थोड़े गुलाबी झाले की चिरलेली पालक आणि मेथी टाका
  5. आता भिजोलेली चणा दाल टाका
  6. टोमैटो वांग पन टाका चांगल फिरवून घ्या
  7. हड़द,मिठ कसूरी मेथी टाका, चांगल फिरवून घ्या
  8. आता अर्ध ग्लास पाणी टाका आणि कुकर ला झाकन लाऊन कुकर बंद करा
  9. तीन ते चार शिट्या वाजवा नंतर गैस सिम करून एक शिट्टी वाजवा
  10. आता गैस बंद करा,कुकर ची वाफ नीघली की झाकण उघडा
  11. आणि ब्लेंडर ने भाजी घोटून घ्या
  12. आता कढईत तेल टाकुन बारीक काप्लेली लसन आणि तीखट ची बघार द्या
  13. त्यार आहे सिंधी साई भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर