Photo of Dal vda by Geeta Koshti at BetterButter
1299
6
0.0(0)
0

डाळ वडा

Nov-30-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ वडा कृती बद्दल

माझी आजी गौरी गणपती च्या वेळी हे वडे बनवते नेवेद्या साठी जुनी प्रथा आहे पण आपण सहज म्हणून असे नाश्त्याला बनवू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुगाची डाळ - साल वाली २ वाटी
  2. लसूण २ चमचे
  3. हरभरा डाळ १/२ वाटी
  4. वाटलेली मिरची तिखट आवडीनुसार
  5. हळद , कांदा
  6. जिरे , धने पूड १ चमचा
  7. खायचा सोडा किंचित
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. डाळी धून भीझत घाला
  2. नंतर त्या वाटून घ्या भरडसर त्यात जिर लसूण धना पावडर कोथिम्बिर मिरची वाटलेली, कांदा, हळद मीठ घाला
  3. ते मिक्स करा व किंचित सोडा घाला
  4. हातावर थापून असे वडे करा
  5. व तेलात सोडून तळून घ्या
  6. वडा तयार
  7. त्याच्या सोबत चटणी केली
  8. त्यात ओल खोबर ही. मिरची कोथंबीर दही घालून
  9. त्यात मिठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या
  10. ही चटणी वड्या सोबत छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर