मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याचा ठेचा

Photo of Mulyacha thecha by Arya Paradkar at BetterButter
698
3
0.0(0)
0

मुळ्याचा ठेचा

Nov-30-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याचा ठेचा कृती बद्दल

एक झणझणीत पाककृती, माझी आजी कधी मूग डाळ, तर कधी लसुण-मिरची, तर कधी तिखट घालून नावडत्या मुळ्याला सजवून आवडता करायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4-5 लहान कोवळे मुळे
  2. 6-7 हिरव्या मिरच्या
  3. 7-8 लसूण पाकळ्या
  4. कोथिंबीर
  5. 3-4 चमचे तेल
  6. 1/2 चमचा मोहरी
  7. 1/2 चमचा हळद
  8. पाव चमचा हिंग
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मुळा धुऊन पुसून खिसून पिळून घेणे
  2. लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करून घ्यावी
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग ,हळद घालून फोडणी करुन त्यात लसूण, मिरची पेस्ट व मुळा,मीठ घालून चांगले परतून घ्यावे
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर