मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे कुरकुरीत गोळे

Photo of METHECHE GOLE by आदिती भावे at BetterButter
22
4
0.0(0)
0

मेथीचे कुरकुरीत गोळे

Dec-01-2018
आदिती भावे
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे कुरकुरीत गोळे कृती बद्दल

घरची भाजी खूप यायची . मग एकच प्रकारची भाजी नको म्हणून आजीने ही भाजी शोधली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मेथी निवडलेली - 2 वाटी
  2. बेसन - 1 वाटी
  3. तांदुळाचे पीठ - 1 चमचाभर
  4. मीठ- चवीनुसार
  5. तिखट - चवीनुसार
  6. ओवा - 1 चमचाभर
  7. धना जीरा पावडर - 1 चमचा
  8. हळद - 1 चमचा
  9. हिंग - 1 चमचा
  10. तेल - अर्धी वाटी

सूचना

  1. मेथी धुवून चिरून घ्या.
  2. त्यात बेसन, तिखट, मीठ , तांदुळाचे पीठ , ओवा, सर्व साहित्य घालून मिक्स करून घ्यावे.
  3. थोडं पाणी घालून मळून घ्यावे.
  4. आता याची वळकटी करून घ्यावी.
  5. तेल लावलेल्या ताटलीत ह्या वळकट्या ठेवाव्यात.
  6. कुकरला वाफवून घ्याव्यात.
  7. गार झाल्यावर याचे सुरीने तुकडे करावेत.
  8. आता कढईत तेल घालून गरम करावे.
  9. तेल थोडे जास्त लागते.
  10. त्यात मेथीचे वाफवलेले तुकडे छान परतून घ्यावे.
  11. कुरकुरीत करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर