Photo of TAMLI by minal sardeshpande at BetterButter
921
3
0.0(0)
0

तमळी

Dec-01-2018
minal sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तमळी कृती बद्दल

ही सुंठ आणि मेथी यांचं अप्रतिम कॉम्बिनेशन असलेली कढी आहे त्याची फोडणी मातीच्या खापरात करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. ताक पाऊण ली
  2. पाणी पाव ली
  3. चणाडाळीचं पीठ एक टेबलस्पून
  4. सुंठ पावडर चार टीस्पून
  5. मेथी दीड टीस्पून
  6. हिंग पाव टीस्पून
  7. जीरं अर्धा टीस्पून
  8. तूप दोन टीस्पून
  9. कढीलिंब पानं पाच
  10. साखर चार टीस्पून
  11. मीठ
  12. सुक्या मिरच्या चार पाच

सूचना

  1. ताक पाणी एकत्र करा.
  2. मातीच्या खापरात किंवा लोखंडी कढल्यात तूप तापवा. एक चमचा मेथी तळून घ्या.
  3. तळलेली मेथी मिक्सरमध्ये फिरवा.
  4. ताक पाण्यात मेथी पावडर, सुंठ पावडर, डाळीचं पीठ नीट मिक्स करा.
  5. साखर मीठ आणि कढीलिंब पानं घाला.
  6. उरलेल्या तुपाची मेथी, जीरं, सुक्या मिरच्या हिंग घालून फोडणी करा.
  7. तयार मिश्रणात फोडणी घालून मिश्रण गरम करा.
  8. थंडीत गरमागरम प्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर