मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा बटाटा टोमॅटो ची रस्सा भाजी

Photo of Kanda batata tomato rassa bhaji by Arya Paradkar at BetterButter
3059
2
0.0(0)
0

कांदा बटाटा टोमॅटो ची रस्सा भाजी

Dec-01-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा बटाटा टोमॅटो ची रस्सा भाजी कृती बद्दल

झटपट होणारी झणझणीत भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 6-7 उकडलेले बटाटे
  2. 2 कांदे
  3. 2 टोमॅटो
  4. कोथिंबीर
  5. 1/2 चमचे शेंगदाणे कुट
  6. 2-3 चमचे तेल
  7. 1 चमचा तिखट
  8. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  9. 1 चमचा धणे जिरे पावडर
  10. 1 चमचा मालवणी मसाला
  11. 1 चमचा मोहरी
  12. 1/2 चमचा हळद
  13. पाव चमचा हिंग
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून चिरून घेणे
  2. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा व टोमॅटो परतून घ्यावा व नंतर त्यात सर्व मसाले घालून उकडलेला बटाटा व मीठ घालून चांगले मिक्स करून उकळून भाजी शिजवून घ्यावी
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर