मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटाची कोशिंबीर

Photo of Beetachi koshimbir by Arya Paradkar at BetterButter
927
2
0.0(0)
0

बीटाची कोशिंबीर

Dec-01-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटाची कोशिंबीर कृती बद्दल

पौष्टिक व रुचकरपाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 बीट
  2. 1 मध्यम कांदा
  3. 2 मिरच्या
  4. 2 चमचे साजूक तूप
  5. 1/2 चमचा जिरे
  6. 2 चमचे शेंगदाणे कुट
  7. पाव चमचा हिंग
  8. पाव चमचा हळद
  9. 1 चमचा साखर
  10. 1 वाटी दही
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बीट धुऊन शिजवून खिसून घेणे
  2. कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेणे
  3. एका कडल्यात तूप गरम करून त्यात जिरे ,मिरची, हळद व हिंग घालून फोडणी करावी
  4. एका भांड्यात बीटाचा खिस, कांदा, मिरचीची फोडणी, मीठ, साखर, शेंगदाणे कुट व दही घालून चांगले मिक्स करावे
  5. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर