मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत कोथिम्बीर वड़ी

Photo of Kurkurit kothimbir vdi by Geeta Koshti at BetterButter
532
8
0.0(0)
1

कुरकुरीत कोथिम्बीर वड़ी

Dec-01-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत कोथिम्बीर वड़ी कृती बद्दल

माझी आजी अशी बनवते खूप कुरकुरीत होते वडी तिच्या पद्धतीने केलेली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोथिम्बिर २ जुडी
  2. बाजरी पीठ १/२ वाटी
  3. तांदूळ पीठ १ वाटी
  4. बेसन पीठ १/२ वाटी
  5. जिरे पूड १/२ चमचा
  6. धना पूड १/२ चमचा
  7. लसूण ४,५ पाकळ्या
  8. हळद १/२ चमचा
  9. हि. मिरची वाटून तिखट आवडीनुसार
  10. मीठ चवीनुसार
  11. पांढरे तीळ १ मुठ
  12. लिंबू १/२

सूचना

  1. हे सर्व साहित्य ताटात काढून घ्या
  2. कोथिम्बिर धून कापून घ्या
  3. वरील साहित्या मधे टाकून मिक्स करून मळून घ्या जास्त पातळ नका करू
  4. त्या ची वळकुटी करून चोकोणी आकार द्या
  5. व चाळणीला तेल लाऊन त्यात ठेऊन तयावर झाकन ठेवा व वाफवून घ्यावे
  6. वाफवून झाल्यावर
  7. नंतर गार झाल्यावर त्याच्या सुरीने वड्या पाडा
  8. तेलात टाकून तळून घ्या
  9. तळ्यावर काढून घ्या
  10. मस्त कोथिम्बिर वडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर