मुख्यपृष्ठ / पाककृती / मसालेदार मासवडी

Photo of Masaledar masvdi by Geeta Koshti at BetterButter
1304
3
0.0(0)
0

मसालेदार मासवडी

Dec-01-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसालेदार मासवडी कृती बद्दल

माझी आजी मराठवाडा साईड ची आहे त्यामुळे हा पदार्थ जास्त करून तिकडे बनवतात पण माझी आजीने बनवला हा पदार्थच तिने तिच्या सासू कडून शिकलेला

रेसपी टैग

  • व्हेज
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन पीठ २ वाटी
  2. कांदा मोठे २
  3. लसूण अखा १
  4. मुठभर तीळ
  5. खोबर १/२ वाटी
  6. मसाला , हळद
  7. कोथिंबीर
  8. तेल
  9. खसखस वरून टाकण्यास
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कोथिंबीर खोबर कांदा लसूण सर्व वाटून घ्या वाटण तेलात घालून चागलं परतवा त्यात काळा मसाला घातले की तेल सुटेल
  2. पाणी मीठ तेल घालून उकळी आली याला की बेसन टाकून घ्ट्टसर असे शिजवून घ्यावे
  3. शिजलेले पीठ कापडावर थापून त्यावर केलेला मसाला त्यावर पसरवा
  4. हाताने वलकुती करा
  5. परत हाताने माशाचा आकार द्या
  6. कपड्यातून काढा
  7. ह्याच्या फोडी करा
  8. अशा
  9. उरलेल्या मसाल्यात त्या वड्या बुडवा
  10. व ती तेलात सोडा
  11. वरतून कोथिंबीर आणि खसखस खला मासवडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर