Photo of Usal  by Madhuri Lashkariya at BetterButter
917
2
0.0(0)
0

उसळ

Dec-01-2018
Madhuri Lashkariya
4 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उसळ कृती बद्दल

चवळी आणी चना खाण्यास खुप पोषटीक आहै

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. काळे चना 100गाम
  2. चवळो 100गाम
  3. लाल तिखट 1चममच
  4. हळद पावडर 1चममच
  5. मीठ चवीनुसार
  6. टमाटा 1
  7. राई जिरा 1चममच
  8. कोथिंबीर पाहिजे तितके
  9. कांदा 1
  10. तेल2चमचे
  11. धणे पावडर 1चममच

सूचना

  1. चना चवळी पाणी घालून 4 भिजवून ठेवा कुकर मधये एक सिटी वर उकडून घेऊ कढईत तेल घालून गॅस वर गरम झाल्यावर राई जिरा हळद मिरची चने मिक्स परतून घेऊ त्यात मीठ घालू तयार झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेऊ वरून कापलेले टमाटे कोथिंबीर कादे टाकू खाण्यास तयार आहे चटपटी उसळ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर