मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाची गोड दशमी

Photo of Gulachi god dashmi by Geeta Koshti at BetterButter
2327
2
0.0(0)
0

गुळाची गोड दशमी

Dec-01-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाची गोड दशमी कृती बद्दल

माझी आजी नेहमी प्रवासात खास ल्हण्यांसाठी ही गोड दशमी घेते खूप मस्त आणि सॉफ्ट लागते आजीच काय हातच अंदाजे माप पण खूप मस्त बनवते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाच पीठ - अंदाजे
  2. गूळ - गोडीनुसर
  3. वेलचपूड - १ चमचा छोटा
  4. दूध - १ कप
  5. तूप साजूक - वरतून लावण्यास

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. गूळ किसून दुधात विरघळून घ्या
  3. त्यात बसेल तितकं गव्हाच पीठ घाला
  4. मळून घ्या
  5. त्याचा गोळा करून घ्या
  6. गोल चपाती सारखी लाटा
  7. तव्यावर टाकून भाजा २ नी साईड ने तूप लावा
  8. दशमी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर