Photo of Solkadhi by Arya Paradkar at BetterButter
628
2
0.0(0)
0

सोलकढी

Dec-01-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

आमसूल आरोग्यासाठी लाभदायी असल्याने आजी त्याचा वापर सढळ हाताने करायची, सोलकढी अप्रतिम करायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 नारळ
  2. 2 चमचे आले लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
  3. 10-12 आमसूल
  4. 2 चमचे साखर
  5. कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. आमसूल पाण्यात भिजत घालून कुस्करुन गाळून त्याचा कोळ काढून घेणे
  2. नारळ फोडून त्याचे ते मिक्सर मधे पाणी घालून बारीक वाटून स्वच्छ कापडात गाळून नारळाचे दूध काढून घेणे
  3. नंतर एका भांड्यात नारळाचे दूध, आमसुलाचा कोळ, मीठ, साखर, आले लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घालून चांगले मिक्स करावे
  4. थंड करून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर