Photo of Masala dudha by Arya Paradkar at BetterButter
1137
2
0.0(0)
0

मसाला दूध

Dec-01-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला दूध कृती बद्दल

हा एक पारंपारिक पदार्थ आहे माझी आजी दूधाचा मसाला करुन ठेवायची, ऐन वेळी दूध घालून उकळून ती आम्हा नातवंडांना द्यायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 लि. दूध
  2. साखर चवीनुसार
  3. 10-12 काजू
  4. 10-12 बदाम
  5. 8-10 पिस्ता
  6. 7-8 सोललेले पारिजातक बी
  7. 6- 7 वेलची
  8. 1 शेंगदाणे एवढा जायफळ तुकडा
  9. 12-15 केशर काड्या

सूचना

  1. दूध व साखर सोडून बाकीचे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे हा दूध मसाला तयार झाला
  2. दूधात साखर घालून चांगले उकळून घ्यावे
  3. आता त्यात दूध मसाला घालून ही उकळून घ्यावे
  4. गरम गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर